सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर मोठी झाडी!
त्वरित कारवाई न झाल्यास साबा कार्यालयात ठीय्या;सौ अर्चना बंगे वालावल पंचायत समिती मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी आवडलेली असुन येत्या चार दीवसात कारवाई न झाल्यास कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठीय्या मांडणार असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी दीला आहे वालावल पंचायत समिती मतदार संघात नेरुर ते…
