वेंगुर्ले येथे सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
वेंगुर्ले: प्रतिनिधी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” (Best Support for Disabled) हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना आज अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला. वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालयात हा…
