सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय दहशतवाद,आमदार दिपक केसरकर मात्र धृतराष्ट्राच्या भुमिकेत
जिल्हा शल्य चिकित्सक तथा इतर डॉक्टरांचा राजीनामा;अधिकाऱ्यांना धमकावणे कीतपत योग्य;उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप… सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची प्रकर्षाने कमतरता भासत असतांना जिल्हा शल्य चिकित्सक व काही डॉक्टर यांनी राजीनामा देण्याचे कारण राजकीय दहशतवाद असे बोलले जात आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेतील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक व सोबत असणाऱ्या…
