कासार्डे येथे परवानगी संपली तरी अवैध सिलिका उत्खनन
वाळू उत्खनन तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा:परशुराम उपरकर कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे या गावात मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे विनापरवाना उत्खनन होऊन वाहतूक व विक्री केली जात आहे. सदर ठिकाणच्या महाराष्ट्र मिनरल कार्पेरिशन लिमिटेड यांच्या सन २०२४ ला परवानगी संपूनही त्यांचे सिलिका उत्खनन सुरु असून त्यांना परवानगी दिलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात उत्खनन…
