माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनस मिळावा
ॲड.दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन..! कुडाळ प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारा भात पिकाचा प्रोत्साहन बोनस तातडीने मिळावा, या मागणीसाठी माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी ॲड.दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. माणगाव खोऱ्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड करतात. भात हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून,…
