“हे चांदणे फुलांनी…” या संगीत मैफिलीला सावंतवाडीकरांचा उदंड प्रतिसाद
सलग 7 व्या वर्षी आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त _”हे चांदणे फुलांनी…”_ जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार…
