जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे वैभववाडी (प्रतिनिधी) सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या उभारणार असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी पदाधिकाऱ्यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा…
