सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी

CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना थेट मार्गदर्शन; शंकानिरसनाची मिळणार संधी. सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसले नॉलेज सिटी,…

Read More

You cannot copy content of this page