हुमरमळा (वालावल) ग्रामस्थांना प्रत्येक योजना गावातच मिळाल्या पाहिजेत यासाठी आपले प्रयत्न;श्री.अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा (वालावल) गावातील ग्रामस्थ व महीला आणि युवकांना शासकीय योजना ही गावातच मिळाली पाहिजे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल असतो असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ncmc कार्ड नोंदणी शिबीराचे दीप प्रज्वलन करून…
Category: Blog
Your blog category
हुमरमळा (वालावल) ग्रामस्थांना प्रत्येक योजना गावातच मिळाल्या पाहिजेत यासाठी आपले प्रयत्न श्री अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा (वालावल) गावातील ग्रामस्थ व महीला आणि युवकांना शासकीय योजना ही गावातच मिळाली पाहिजे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल असतो असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ncmc कार्ड नोंदणी शिबीराचे दीप…
आंबा-काजू नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप प्रलंबित
माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे कुडाळ तहसीलदारांना निवेदन.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या कालावधीत झालेल्या नुकसानीची शासनाकडून देय असलेली नुकसान भरपाई अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्याने माणगाव खोरे परिसरातील शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रलंबित नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या वतीने कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात…
मराठा समाजाचे कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावरील कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून निषेध..!
जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत:सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप,सिद्धेश परब व कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठाम.. कुडाळ प्रतिनिधी वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा मराठा कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावर अंमली पदार्थ सापडल्याच्या आरोपावरून वेंगुर्ला पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही कारवाई सूडभावनेतून तसेच मायनिंगविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे करण्यात आल्याचा आरोप…
मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!
मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा;चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या…
चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस पडूनही आंबोलीतील एकाही अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे नुकसान ग्रस्ताला नुकसान भरपाई नाही.
महसूल विभागच्या भोंगळ कारभारा मुळे आंबोली ग्रामस्थ अडचणीत:आंबोली मा.सरपंच सौ सावित्री पालेकर आंबोली प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडला, कित्येक वेळा पूर परीस्थिती निर्माण झाली, घाटातील रस्त्यावर झाडे, दरड पडली, ग्रामस्थांच्या घरावर झाडे पडली, जोरदार वाऱ्यामुळे लोकांनी घरांची, वाड्यांची छपरे उडाली,विधूत वाहिन्या पडल्या,१० ते १५ दिवस लाईट नव्हती. आंबोली मध्ये…
विश्वकर्मा सोशल वेलफेअरचा समाजभूषण पुरस्कार सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न
“सिंधुदुर्गच्या आनंद मेस्त्रींचा पुण्यात समाजभूषण पुरस्काराने गौरव” पुणे प्रतिनिधी : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आनंद मेस्त्री यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने…
पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबाराचे यश; समाजाच्या मागणीनुसार १७.१७ कोटींची विकासकामे मार्गी
१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर;अजुन ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरी साठी प्राप्त पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारात जिल्ह्यातील वंचित समाजातील नागरिकांकडून विविध मागण्यांची तब्बल ४२९ निवेदने प्राप्त झाली होती. या…
भंडारी समाजाला जिल्हा भवनाच्या माध्यमातुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न यशस्वी;भंडारी समाज नेते रमण वायंगणकर
कुडाळ (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाची छान असलेले जिल्हा भंडारी भवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकमंत्री ना नितेश राणे यांनी आमच्या भंडारी समाजाला न्याय दीला असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे नेते रमण वायंगणकर यांनी काढले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा कार्यकारणी सभा कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाली यावेळी श्री वायंगणकर बोलत होते श्री वायंगणकर म्हणाले भंडारी…
स्थानिक स्वराज्य निवडणुकांत भाजपचा विजय निश्चित;संघटन मजबूत करण्याचे ना.नितेश राणेंचे आवाहन
भाजपविरोधक मैदानात टिकणार नाहीत;आगामी निवडणुकांसाठी ना. नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा स्पष्ट इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते आमच्यासमोर टिकू शकत…
