लोकसभा निकाल 2024🔷
✍🏼खबरदार कोकण – न्यूज || 🔶लोकसभा निकाल 2024🔷 (सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी) 🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे ७०० मतांनी आघाडीवर 🟧 बारामती मध्ये सुप्रिया सुळे साडेचार हजार मतांनी आघाडीवर..
Your blog category
✍🏼खबरदार कोकण – न्यूज || 🔶लोकसभा निकाल 2024🔷 (सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी) 🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे ७०० मतांनी आघाडीवर 🟧 बारामती मध्ये सुप्रिया सुळे साडेचार हजार मतांनी आघाडीवर..
कुडाळ प्रतिनिधीश्री केळबाई ईंडट्रीज कुडाळ येथे मालक श्री सिद्धेश नाईक(कुडाळ – केळबाई वाडी) यांनी तयार केलेले शिरवाळा मशीन अमेरीका येथील श्री मांजरेकर यांनी खरेदी केले,आपल्या कोकण संस्कृतीतील सध्या लोप पावत चाललेले शिरवाळे एकेकाळी आद्य पाहुणचार कुटुंबात त्या जमान्यात असायचा पण हल्ली तरुण पिढीत शिरवाळे म्हणजे काय विचारलं तर ते प्रश्नचिन्हच राहते परंतु हल्ली अशाच बऱ्याच…
अभिजीत पानसेः मला फक्त तुम्ही साथ द्या मी सिंधुदुर्गात येऊन राहीन.. सावंतवाडी प्रतिनिधीपदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही साथ द्या मी या सिंधुदुर्गात येऊन तुमच्यात राहीन असे मनसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी…
सावंतवाडी प्रतिनिधीराज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.__दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व…
विद्यूत वितरण च्या गुरुवारी ३० मे रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा सावंतवाडी प्रतिनिधीविधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण संदर्भात असलेल्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता,सर्व विभागाचे प्रमुख अभियंता, ठेकेदार यांची संयुक्त बैठक सावंतवाडी काझी शहा बुध्दीन हाॅल येथे गुरुवार दि ३० में रोजी सावंतवाडी विद्युत वितरण कार्यालयामध्ये…
रत्नागिरी (प्रतिनिधी)रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात 20 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात…
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली. तसेच मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात होणाऱ्या समस्येबाबत अवगत केले. महाराष्ट्र सरकारने २६ जानेवारी २०२४ रोजी जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला त्याबाबत अजूनही जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे.अजूनही काही महाविद्यालयांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून…
सावंतवाडी प्रतिनिधीयेथील भोसले नॉलेज सिटीमध्ये ३० मे रोजी सकाळी १० वाजता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे._राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती तसेच करिअर संधी याविषयी…
कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो फोनवरून संपर्क केला जात नाही ऑनलाईन रक्कम भरू नये_* सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन / सुधारित निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही…
सावंतवाडी प्रतिनिधी,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणे…
You cannot copy content of this page