आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी निधी देऊनही बांधकामासाठी विलंब,पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच प्रशासन झाले खडबडुन जागे.!

गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी दीली शाळेलाभेट..! कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुनही काम सुरू करण्यासंदर्भात प्रशासन चालढकल पणा करत असल्याचा आरोप पालकांनी करुन शाळेच्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात आणुन बसवु असा पवित्रा घेताच आज गटविकास अधिकारी धनंजय जगताप आणि गटशिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर…

Read More

कबुलातदार प्रश्न सुटत नाही तोवर मागे हटणार नाही: संदीप गावडे

हक्काच्या जमिनीसाठी गळे ग्रामस्थांचा लढा ‌‌… सावंतवाडी प्रतिनिधीगेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय झाला होता. त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिलेले होते. असे असतानाही जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा केला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची…

Read More

मोरे येथील पोल्ट्री फार्मर दिनेश शिंदे यांची पोल्ट्री शेड वादळी वाऱ्याने जमीन दोस्त…

लाखो रुपयांचे नुकसान: मात्र सुदैवाने जीवित हानी टळली* कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने माणगाव खोऱ्याला चांगलेच झोडपले. आज दुपारी दोन च्या सुमारास मोरे येथील पोल्ट्री फार्मर दिनेश शिंदे यांची स्वतःच्या मालकीची पोल्ट्री शेड वादळी वाऱ्यास पावसाने पूर्णपणे जमीन दोस्त झाली.जोराचा वारा सुटल्याने ठिकठिकाणी झाडे ही उन्मळून पडली आहेदिनेश शिंदे यांच्यावर अवकाळी पावसाबरोबर वादळी वाऱ्याने…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!

💐🌹💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹💐 🎂🌹💐माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुखमा.श्री.राजन तेलीयांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🌹💐 *🙏शुभेच्छूक🙏🏻* 💐💐 सिंधुदुर्ग भाजप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते💐💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

Read More

माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज सत्यनारायण महापूजा

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राजन तेली यांनी केले आवाहन आहे. सावंतवाडी (प्रतिनिधी)माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरवार दी. २५ जुलै रोजी सावंतवाडी विधानसभा कार्यालय गवळी तिठा सावंतवाडी येथे सकाळी ११ वाजल्यापासून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे…

Read More

कुडाळ बॅ.नाथ पै हायस्कूल मधील तो जप्त केलेल्या पोषण आहाराची विल्हेवाट लावा..!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने कुडाळ आज प्रांत कार्यालयात दीली धडक..! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तहसिलदार श्री वसावे यांनी न्यायालयीन बाबी पडताळून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले!कुडाळ तालुका बॅ नाथ पै हायस्कूल मधील गेल्या वर्षी पोषण आहार गैरमार्गाने विकला जातो याचा पर्दाफाश शिवसेना नेते अतुल बंगे,राजु गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी…

Read More

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण यांच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा संपन्न…

महेंद्र पेडणेकर:आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप साऱ्या योजनेचा फायदा होऊ शकतो कुडाळ प्रतिनिधीमहाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख; तर महिला विधानसभा संघटकपदी सुकन्या नरसुलेंना संधी सावंतवाडी प्रतिनिधीआगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. यात जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभेसह कुडाळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रुपेश…

Read More

आपल्या स्वतःच्या जीवना बरोबर दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करा

आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा माझा गुरुसंदेश: पं.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज कुडाळ प्रतिनिधीगुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं गुरु शिष्याचं नातंं दृढ कण्याच ,.ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि…

Read More

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित…

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई प्रतिनिधीआज गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचा अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते पञकारिता- दशावतार सेवा पुरस्काराने आज सन्मान करण्यात…

Read More

You cannot copy content of this page