केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीपाद नाईक यांचे विशेष कौतुक..!

🎯केंद्रीय राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आम्हाला विशेष कौतुक वाटते असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी काढले, 🎤सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)ना.श्रीपाद नाईक यांची आज गोवा येथे श्री बंगे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी श्री बंगे म्हणाले ना श्रीपाद नाईक यांचे कौटुंबिक संबंध गेली कित्येक वर्षे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा तांबोळी…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे उतरले मैदानात..

उद्या श्रावण सोमवारपासून कणकवली,देवगड व वैभववाडी मतदारसंघात तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी या जनसंपर्क अभियानाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ.. कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी ५ ऑगस्ट रोजी श्रीदेव कुणकेश्वराची पूजा करून “तुमचा लाडका आमदार ,तुमच्या दारी”या आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. आ.नितेश…

Read More

मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा….!

भर पावसात घर कोसळलेल्या आंबडगावच्या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत विशाल परब यांनी दिली लढण्याची हिंमत सिंधुदुर्ग प्रतिनिधीगेला महिनाभर कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने लोकांची दैना उडाली आहे. दोडामार्ग येथील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका सामान्य शेतमजुराचे घर भर पावसात कोसळले. आकाशाइतकाच भीतीदायक अंधार मनात…

Read More

महिलांच्या समस्या राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सोडवू;अर्चना घारे – परब*

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला – भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या समस्या अर्चना घारे यांच्या समोर मांडल्या. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने कायमच महिलांच्या हिताची जपणूक केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, सैन्यदलामध्ये…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

सावंतवाडी (प्रतिनिधी)पालकमंत्री रवींद्र चव्हाणयांच्या संकल्पनेतून व माजी पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व भाजप पदाधिकारी नीलकंठ बुगडे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांना या वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन…

Read More

युवा उद्योजक विशाल परब यांच्याकडून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

सावंतवाडी प्रतिनिधीचराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले.दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिरजे यांना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. तसेच…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून चराठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला कु. गणपत बिर्जे मुलगा मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात…

Read More

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमध्ये गाडीसह 70 लाख 13 हजारांची गोवा बनावटी दारू जप्त..

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई… बांदा (प्रतिनिधी)मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 70,13, 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नोशाद खान (वय 24) हरियाणा व विष्णू जाट (वय 25) राजस्थान…

Read More

आमदार वैभव नाईक तुम्ही हुमरमळा वालावल गावाला विकासाची पहाट दाखवलात..!

आम्ही सदैव तुमच्या सोबत,हुमरमळा वासियांचा निर्धार! कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल गावाला विकासाची पहाट तुम्ही दाखवलात आणि कोट्यावधी रुपयांची कामे तुम्ही केलात आणि नुकतेच हुमरमळा देसाई वाडा पुल बांधुन देऊन आमच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे जिव धोक्यातुन वाचवलात असे ग्रामस्थांनी सांगितले,आमदार वैभव नाईक यांची निष्ठा यात्रा आज हुमरमळा गावात आली असता ग्रामस्थांनी उत्फुर्थपणे स्वागत केलेयावेळी देसाईवाडा पुल, ग्रामपंचायत इमारत…

Read More

मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी….

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत बांधा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आज भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असतानाही आपल्या भाजपा परिवारातील माझ्यासारख्या…

Read More

You cannot copy content of this page