ठळक घडामोडी

कोणतेही चुकीबद्दल मुलांना शारीरिक शिक्षा किंवा अपशब्द करू नये: मानसी परब

परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न. कुडाळ प्रतिनिधी आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता, अभ्यास आवड, आपण त्याच्या प्रगतीसाठी देतं असलेलं रचनात्मक बळ, वेळोवेळी शिक्षक आणि मार्गदर्शकाकडून आलेल्या सूचना, आपलं मुलांसोबत असलेली अभ्यास प्रगती संदर्भातली वागणूक, आपण केलेलं फाजील लाड, आपल्या आशा आणि अपेक्षा ह्या सर्वं बाबतीतली आपली संवेदनशील दक्ष भूमिकेचं कस लावणारी आहे,…

Read More

इन्सुली ते दोडामार्ग पर्यंत अंडरग्राउंड विद्युत लाईन करावी

वीज संघटना सचिव भूषण सावंत यांची वीज विभागाकडे मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे कुडाळ येथील बैठकीचे अधीक्षक अभियंता यांच्या समक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील विविध समस्या बाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने विविध मागण्या व समस्या कथन करण्यात आल्या. यात दोडामार्ग वीज ग्राहक संघटना…

Read More

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार यश! सावंतवाडी : तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली आहे. येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. शिक्षणाचे अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाच्या (AI Class) उदघाटन सोहळा संपन्न झाला. हा अभिनव…

Read More

हार्दिक शुभेच्छा.!💐 हार्दिक शुभेच्छा.!💐हार्दिक शुभेच्छा.!💐

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.श्री नितेशजी नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते ———————————————

Read More

निरवडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा:नियमित योगा वर्गाची घोषणा

सावंतवाडी प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील निरवडे (ग्रामपंचायत निरवडे, प्रभाग तळवडे) येथे परिसग्राम संघ आणि नवसंजीवनी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत PRI-CBO कन्वर्जन प्रोजेक्ट अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी निरवडे गावच्या…

Read More

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस विद्यार्थी दत्तक

एक मदत गरजू विद्यार्थ्यासाठी उपक्रमांतर्गत दत्तक सिंधुदुर्ग प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आलेले आहे. दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळामार्फत जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेत एक मदत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रमा अंतर्गत त्यांना शैक्षणिक वर्षात लागणारे शैक्षणिक साहित्य देण्यात येते. यावर्षी सर्व…

Read More

योगा हा निरोगी जिवणाचा मूलमंत्र ;सीताराम गावडे

ऑर्बिट योगा स्टुडिओ चा व्दितीय वर्धापन व जागतिक योगा दिन उत्साहात साजरा जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगाची विविध प्रात्यक्षिके सादर सावंतवाडी प्रतिनिधी निरोगी जिवन जगायचे असेल तर डॉक्टरांच्या मागे न लागता योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे,ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे, त्यामुळे सर्वानीच…

Read More

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन हुमरसमध्ये उत्साहात साजरा

कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा हुमरस यांच्या माध्यमातून शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन हुमरस गावातील जिल्हा परिषदच्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या आणि पेन वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख संतोष परब, माजी हुमरस सरपंच अनुप नाईक ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश नाईक, माजी शाखा…

Read More

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती कुडाळ प्रतिनिधी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना…

Read More

ज्या पक्षांन माझ्या घराण्याला नावलौकिक दिल तो पक्ष मी कधी सोडला नाही

विकास सावंत ६२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा; सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सावंतवाडी प्रतिनिधी जीवन जगताना अत्यंत तत्व पाळणारे माझे वडील होते. तेच संस्कार माझ्यावर झालेत. आजवर प्रेम करणारी अनेक माणसं मला भेटत गेली. ज्या पक्षानं माझ्या घराण्याला नावलौकिक दिला तो पक्ष मी कधी सोडला नाही, मी संस्कारात वाढलो. तेच संस्कार मी विक्रांत वर देखील…

Read More

You cannot copy content of this page