ठळक घडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार.

कणकवली प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रज्ञाताई परब…

Read More

बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट यांची तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारचे आदेश

कुडाळ प्रतिनिधी खून करणे,सरकारी नोकराला मारहाण करणे,मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालवणे ,लोकांना धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला येथील संशयित सिद्धेश अशोक शिरसाट याला दोन वर्षाकरिता सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर मधून हद्दपार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो निवती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या ठिकाणी बाहेर…

Read More

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रनांणी लक्ष राहून काम करावे

कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न कुडाळ प्रतिनिधी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. कोणतीही दिरंगाई चालणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदारीने काम करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा सूचना कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सर्व यंत्रणांना दिल्या….

Read More

सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी,ग्राहक व दुकानदार त्रस्त

साफसफाई न झाल्यास मनसे स्टाईलने एसटी बस स्थानकावर मोर्चा काढणार सावंतवाडी प्रतिनिधी येथील बस स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने ग्रासलेला असून, एसटी डेपो याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केला आहे. बस स्टँड मागील बाजूस खाद्यपदार्थ विकले जात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे ग्राहक व…

Read More

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा:मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

Read More

मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल

कुडाळ प्रतिनिधी अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदन देवून सुध्दा जिल्हाधीकारी कार्यालयामार्फत महासंघाला कोणत्या स्वरूपाची कार्यवाही सुरु…

Read More

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा

सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता श्री.राख यांच्याकडे ह्युमन राईट संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. मागील आठवड्यापासून…

Read More

दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार सोबतच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या त्या नुसार आमदार निलेश राणे यांनी…

Read More

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते कणकवली प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री…

Read More

सावधान.! – राज्यात कोरोना संसर्गात मोठी वाढ !

पुणे प्रतिनिधी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत आणखी ४३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ८ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकूण २४२ रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४३ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका…

Read More

You cannot copy content of this page