पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत,…
