भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते वेर्ले राणेवाडी रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन.!
‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वकांशी संकल्पना विशाल परबांनी घेतली हाती सावंतवाडी प्रतिनिधी गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले….
