ठळक घडामोडी

सौ.अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस ,शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. रोहिणी एकनाथ खडसे यांच्या कडून देण्यात आले आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्चना घारे-परब यांचे…

Read More

अन्य ठिकाणी पकडलेले वन्यप्राणी आंबोली सोडू नये

आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने उपवनसंरक्षक श्री.रेड्डी यांच्याकडे मागणी… सावंतवाडी प्रतिनिधी जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडू नयेत, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या पुढे वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडण्यास मनाई करण्यास तातडीने आदेश देण्याची विनंती त्यांनी केली. याबाबतचे निवेदन…

Read More

क्रीडा विभागातील संबंधित त्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हातील क्रिडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेतील पात्र झालेल्या विद्यार्थीनीवर अन्याय झाल्याबाबत, क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा.असे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव,उपाध्यक्ष आनंद कांडरकर,महीला जिल्हाध्यक्ष सौ.मानसी…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन भुलतज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या प्रयत्नांना यश सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय इथे दोन भुलतज्ञ वेगवेगळ्या प्रत्येकी तीन दिवस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भूल तज्ञ म्हणून काम करायचे असून यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन देऊन मध्यंतरी मागणी केली होती. मध्यंतरी डॉक्टर श्रीमती…

Read More

कुडाळ नगरपंचायत यांच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी आश्वासक पाऊल

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची संकल्पना मांडली होती व त्याची सुरुवात आज तूप्पटवाडी येथील ओहोळ व रेल्वे स्टेशन येथील ओहोळ येथे गप्पे मासे सोडून करण्यात आली त्याच प्रकारे त टाकाऊतून टिकाऊ वस्तू घेऊन कुडाळ नगरपालिकेचा कोणताही एक रुपया…

Read More

कळसुली येथील चंद्रकांत परब यांच्या श्री गजानन मेडिको या व्यवसायाचा मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

कळसुली येथील चंद्रकांत परब व सौ. चिन्मयी परब यांनी कणकवली तहसील कार्यालयाच्या मागे नव्याने सुरु केलेल्या श्री गजानन मेडिको या व्यवसायाचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आला. यावेळी नवीन व्यवसायासाठी वैभव नाईक यांनी परब कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कळसुली ग्रा. प. सदस्य नंदकिशोर परब,…

Read More

सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर प्रेस क्लब भुषण पुरस्कार रूपेश हिराप यांना प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार आनंद धोंड यांना जाहीर

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार सकाळ चे सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लब चा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर…

Read More

अन्नपुर्णा “टेक सोर्स” आणि “गो सोर्स” या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शानदार शुभारंभ

तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार,स्थानिकांनी लाभ घ्यावा:सौ.अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी प्रतिनिधी आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजगाव उद्यमनगर येथे हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात ४५ स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर यामाध्यमातून आणखीन ६५ स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा,…

Read More

जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ;ना.नितेश राणे

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्गनगरी येथे झाला पत्रकार दीन साजरा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) जनतेला जागृत करणे,त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे.अन्यथा गैरसमज निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा संपन्न…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच तालुका काँग्रेसच्या बैठका आयोजित करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा पदाधिकारी आणि सदस्य यांनी चर्चेत…

Read More

You cannot copy content of this page