आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
सावंतवाडी प्रतिनिधी युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला. आज मतदानाच्या…
पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच आज वंचित जनतेसाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितची सावंतवाडी मतदारसंघात चांगलीच पकड असून निर्णायक मते…
कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ करण्याची भूमिका आर .पी. आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत…
कणकवलीत उ.बा.ठा.सेनेला धक्का…..! कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला…
शिरोडा प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांची शिरोडा बाजारपेठेत आज झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून विकासाचे वारे अर्चना घारे , ईला ईला ईला विकासाचा पाकीट ईला , नको दादा नको भाई आमका व्हयी अर्चनाताई अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी अर्चना घारे यांनी…
सावंतवाडी येथील लोक मनाला भावली;वृषाली शिंदे सावंतवाडी प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान सहभाग घेतला. सावंतवाडी शहरातील कॉर्नर बैठकीस उपस्थित रहात…
आकांडतांडव नाही,तर हसतमुखाने पोलिसांना केले सहकार्य!सावंतवाडी प्रतिनिधीनिवडणूक आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची यंत्रणा जेव्हा आपल्या गाडीचे किंवा सामानाचे चेकिंग करते तेव्हा अनेक नेत्यांचा इगो हर्ट होतो. अशाच चेकिंग मध्ये उद्धव ठाकरे किती संतापले होते हे देखील जनतेने पाहिले, तर दुसरीकडे त्यांच्या संतापाला ट्रोलिंग करत भाजपाने ही देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेचे चेकिंग झाल्याचा व्हिडिओ टाकला होता. आपल्या…
निवडणूकी संदर्भात विविध विषयांवर केली चर्चा….. (कुडाळ) वाडोस:- कुडाळ-मालवण मतदार संघाचे शिवसेना,भारतीय जनता पार्टी,आर पी आय गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मंत्री दीपक केसरकर माणगाव मध्ये दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत यांच्या वाडोस निवासस्थानी भेट घेत निवडणुकी संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात…
*वेंगुर्ला (प्रतिनिधी)* शिरोडा वेळागर येथे झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी कुठल्याही प्रकारे दंगल घडलेली नाही तर लोक न्याय मागण्यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु पोलिसांनी त्यांना अडवल्याने तेथे आक्रोश निर्माण झाला तेथे कोणत्याही प्रकारची दंगल झाली नाही दीपक केसरकर यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले परंतु याच्या आधी असे अनेक आश्वासन दिले…
You cannot copy content of this page