सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवणार ! मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल,शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघा मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे आहे. पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा…
