प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे (कणकवली) विद्यार्थ्यांची महत्त्वाची गरज ओळखून वॉटर फिल्टर (५५ लीटर) भेट

शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था रजि.महाराष्ट्र यांचा स्तुत्य उपक्रम..! कणकवली प्रतिनिधी शिक्षण प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे, मु.पो. बोर्डवे, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची महत्वाची गरज ओळखुन शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आणि लेखक/दिग्दर्शक/अभिनेता श्री. श्रमेश बेटकर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता. सुवर्णगड, मुंबई येथून सांताक्रुझ विमानतळाकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन व विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण,…

Read More

भोसले पॉलिटेक्निकला सलग तिसऱ्यांदा NBA मानांकन : शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते. या यशाबद्दल…

Read More

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !

तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ८६ लाख रुपयांच्या निधीला…

Read More

कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA…

Read More

सावंतवाडीत शहरात मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर,टपऱ्या बनल्या अवैध धंद्याचे अड्डे

ऑनलाइन नंतर पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य,पोलिसांचा दरारा संपला काय? सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर आकडे लिहून सुरू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,…

Read More

कारिवडे येथे भाजपचे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार. सावंतवाडी प्रतिनिधी कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट…

Read More

तळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप युवा नेते विशाल परब यांचे जंगी स्वागत

तळेकर मंदिर भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न! गावाच्या विकासासाठी सदैव पाठीशी विशाल परब यांचे आश्वासन तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि सामाजिक कार्यात विशाल परब यांचे नेहमीच सहकार्य…

Read More

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत,आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड.सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचा भंग करत आणि रीतसर परवानगी…

Read More

कष्टकरी अन् श्रमजीवी बांधवांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे:विशाल परब

रिक्षा चालक मालक संघटना व पिंपळपार मित्र मंडळ म्हापण पाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लकी ड्रॉ ला उपस्थिती वेंगुर्ला प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब पुरस्कृत, रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट आणि पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य लकी ड्रॉ’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विशाल परब…

Read More

You cannot copy content of this page