कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे आगळावेगळा ब्रँड;मंत्री नितेश राणे

कणकवली पर्यटन महोत्सवाचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.. कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खा. नारायण राणे यांनी केली. त्यामुळे राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. कणकवली चे…

Read More

राज्य उत्पादन शुल्कची बांदा सटमवाडी येथे कारवाई,१० लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर येथील दोघे ताब्यात बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. यात २ लाख २४ हजाराच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम शामलाल पंचवानी (वय २८) व राहुल अशोक पाटील (वय ३४, दोघे रा. कोल्हापूर) अशी…

Read More

बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरीय निवड

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कला व क्रीडा विभाग यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रमात बांदा पानवळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर आपली मोहर उमटून राज्यस्तरावर निवड झाली. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची प्रथमच संधी सिंधुदुर्गातील बांदा पानवळ…

Read More

कुडाळ बस आगाराच्या पार्सल काउंटरवर QR कोडची व्यवस्था करावी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका समन्वयक संतोष परब यांची मागणी कुडाळ (प्रतिनिधी)* कुडाळ बसस्थानक येथील पार्सल काउंटरवर फक्त रोख रक्कमेने व्यवहार होत असल्याने अनेक प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पार्सल काउंटरवर तातडीने QR कोडची सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका…

Read More

पाडलोस केनीवाडा येथील वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने केले नुकसान

वनविभागाकडून पंचनामा करण्यापलीकडे काही उरले नसल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली बांदा प्रतिनिधी पाडलोस केणीवाडा येथे वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. त्यामुळे केलेला सर्व खर्च व मेहनत वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गव्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत. तर वनविभाग पर्यायाने सरकारच्या हातात पंचनामा करण्यापलिकडे काही उरले नसल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त…

Read More

घाडीगावकर परिवाराकडून रूढी परंपरा जोपासण्याचे काम कौतुकास्पद: वैभव नाईक

त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट सिंधुदुर्ग प्रतिनिधी त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला माजी आमदार वैभव नाईक यांनी काल भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी घाडीगावकरवाडी उत्सव समितीच्या वतीने वैभव नाईक यांचे स्वागत करून,सत्कार करण्यात आला. मुंबई तसेच विविध भागात असलेला घाडीगावकर परिवार गोंधळ उत्सवाच्या निमित्ताने…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे ११ व १२ ला वार्षिक स्नेहसंमेलन

वेंगुर्ला प्रतिनिधी रामघाट येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ११ व १२ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. यात ११ ला संध्याकाळी ५.४५ पासून बक्षिस वितरण समारंभ तसेच करमणूकीचे कार्यक्रम असणार आहेत. बक्षिस वितरण समारंभाला संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद…

Read More

सौ.अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस ,शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. रोहिणी एकनाथ खडसे यांच्या कडून देण्यात आले आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्चना घारे-परब यांचे…

Read More

अन्य ठिकाणी पकडलेले वन्यप्राणी आंबोली सोडू नये

आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने उपवनसंरक्षक श्री.रेड्डी यांच्याकडे मागणी… सावंतवाडी प्रतिनिधी जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडू नयेत, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या पुढे वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडण्यास मनाई करण्यास तातडीने आदेश देण्याची विनंती त्यांनी केली. याबाबतचे निवेदन…

Read More

क्रीडा विभागातील संबंधित त्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हातील क्रिडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेतील पात्र झालेल्या विद्यार्थीनीवर अन्याय झाल्याबाबत, क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा.असे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव,उपाध्यक्ष आनंद कांडरकर,महीला जिल्हाध्यक्ष सौ.मानसी…

Read More

You cannot copy content of this page