भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड….

सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे._कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता…

Read More

परवाना यापेक्षा अधिक चिरे वाहतूक करून शासनाच्या महसूल बुडणाऱ्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत…

आशिष सुभेदार यांची मागणी… मालवण प्रतिनिधीतालुक्याती चिरे खाणींवरून अवजड वाहने असणाऱ्या जवळपास 40 अवजड वाहने मल्टी एक्सल सुमारे सहा ते सात ब्रास 1000 ते 1200 न चिरे भरणा करून दैनंदिन कुडाळ झराप आंबोली ते कर्नाटक अशी वाहतूक राजरोसपणे करताना दिसतात यामध्ये शासनाकडे फक्त चार ब्रासची रॉयल्टी भरणा केली जात असून प्रत्यक्षात वाहतूक मात्र जवळपास दुप्पट…

Read More

बारावीचा निकाल उद्या १ वाजता जाहीर होणार…

पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि…

Read More

सिंधूमित्रच्या माध्यमातून जिल्हा कारागृहातील बंदिवानांची तपासणी…

सावंतवाडी (प्रतिनिधी)१९: येथील सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठानच्या जिल्हाकारागृहातील बंदिवानांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत औषध देण्यात आले. या शिबिराचा अधिकारी व सेवा सुविधा बंद करा. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ. शंकर सावंत, नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रविणकुमार ठाकरे, डॉ. चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. कारागृहात मोफत निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध…

Read More

कोलगांव येथे श्री देवी सातेरी पाडली उत्सव कार्यक्रमास विशाल परब यांची उपस्थिती

सावंतवाडी प्रतिनिधीकोलगांव येथे श्री देवी सातेरी पाडली उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उपस्थिती दर्शवली. प्रसंगी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसेच येत्या काळात त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी व्यक्त…

Read More

सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार सावंतवाडी प्रतिनिधीसंदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील जिमखाना मैदान येथे २१ मे ते ३० मे या दरम्यान दररोज दुपारी ०३:०० ते ०६:०० वाजता हे शिबिर घेतले जाणार आहे. तसेच…

Read More

हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आ.नितेश राणे

कणकवली प्रतिनिधीतालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी व खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते. घरांचे छत, छताचे पत्रे, कौले वाऱ्याने उडून गेली होती. तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात…

Read More

युवा उद्योजक विशाल परब यांनी रेडी येथील ग्रामदेवतांचे घेतले दर्शन,गणेश मंदिराला दिली भेट…

सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत असताना आवर्जून तेथील ग्रामदेवतांचे श्रद्धेने दर्शन घेतो. दर्शनाने मिळणारे आत्मिक समाधान आणि ऊर्जा मला अधिक जोमाने काम करण्यास बळ देते, असे मत युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले. रेडी- म्हरतळेवाडी येथील श्री देव ब्राह्मण बांदवा मंदिर व माऊली मंदिराला भेट देऊन श्री. परब यांनी दर्शन घेतले. यावेळी ते…

Read More

चक्रीवादळ आणि पावसामुळे हरकूळ गावात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांनी केली पाहणी

नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आ.वैभव नाईक यांनी सूचना कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला चक्रीवादळ व पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज सकाळी हरकूळ गावातील शेखवाडी, खडकवाडी, कांबळीवाडी येथे भेट…

Read More

भाईसाहेब सावंत विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून ५१ हजाराची देणगी

बांदा प्रतिनिधीभाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/ दहावीच्या बाजारपेठेचा स्नेहमेवा उत्साहात संपन्न झाला. ५१ हजार ५५५ जमीनीची योजना तसेच स्मरणिकेसाठी २० हजार मोठीची देणगी उद्यान मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूरर्द आली. विद्यालयात सन १९८८ शालान्त विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष भास्कर कासार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री पराडकर, जपानचे…

Read More

You cannot copy content of this page