पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये

सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अध्यक्षा मान.नमिता रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सकाळी ११.४५ वा. कुडाळ हायस्कूल नजीकच्या मराठा मंडळ सभागृहात होणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे अशी विनंती केंद्रीय कार्यवाह श्री माधव अंकलगे व केंद्रीय…

Read More

आ.दिपक केसरकर यांनी घेतले शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन…

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आ. दीपक केसरकर यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मडूरा येथील निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी परब कुटुंबीयांकडून आमदार केसरकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी आ. दीपक केसरकर यांनी संजू परब आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि पदाधिकारींशी आपुलकीयुक्त संवाद साधत सुख-दुःखाची विचारपूस…

Read More

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला ‘व्हेरी गुड’ मानांकन…

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ हे मानांकन मिळविले आहे. या मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण योजना तसेच सामाजिक कार्य या सर्व बाबींचा विचार करण्यात आला._ विद्यार्थ्यांना…

Read More

भाजपा नेते विशाल परब यांनी घेतली रत्नागिरी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट

रत्नागिरी प्रतिनिधी आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात भाजपा नेते विशाल परब यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. श्री विशाल परब यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गाठीभेटींचा दौरा आयोजित केला होता. याच दरम्यान त्यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड.अनिल निरवडेकर हे…

Read More

नोकरीची सुवर्णसंधी.💐नोकरीची सुवर्णसंधी.💐नोकरीची सुवर्णसंधी.💐

नोकरीची सुवर्णसंधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.भरती 🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील लिपिक व श्रेणीतील 73 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. 🗓️महत्वाच्या तारखा : 📃अर्ज करण्याची सुरुवात : 05/09/2025 📌अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30/09/2025 ✏️ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :…

Read More

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या तब्येतीबद्दल अद्याप…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७३ लिपिक पदांची भरती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारालाच प्राधान्य तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरु जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली पत्रकार परिषदेत माहीती सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीमुळे रिक्त झालेल्या ७३ लिपिक पदांच्या भरतीसाठी सहकार खात्याकडून मान्यता मिळाली असून, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस संस्थेमार्फत…

Read More

गणपती उत्सव आटोपून मराठा आंदोलनात दाखल; सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडेंनी कार्यकर्त्यांचे मानले जाहीर आभार

मराठा समाज बांधवाना व्हाट्सअपच्या माध्यमातून आदोलनात सहभागी होण्यासाठी केले होते आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी गणपती उत्सवाचा पारंपरिक उत्साह असूनही मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील गणपती दीड दिवस ठेवून थेट सह्याद्री पट्ट्याकडे धाव घेतली. या त्याग आणि लढाऊ वृत्तीबद्दल सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी कार्यकर्त्यांचे…

Read More

कुडाळ बसस्थानकात आम.निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल चार्जिंग च्या समस्येला सामोरे जावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून…

Read More

You cannot copy content of this page