सौ. अश्विनी अमोल कांबळे यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश.!

सावंतवाडी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित ४० व्या सेट परीक्षेमध्ये रसायनशास्त्र या विषयात येथील सौ. अश्विनी अमोल कांबळे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अतिशय अवघड समजल्या जाणार्‍या या परीक्षेत त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. अश्विनी ह्या एसपीके ज्युनिअर कॉलेजचे जीवशास्त्राचे प्राध्यापक अमोल कांबळे यांच्या…

Read More

अखेर ‘ती’ मागणी मंजूर! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश! स

सरकारचा मोठा निर्णय मुंबई प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाची…

Read More

आमदार दिपक केसरकर यांच्याकडून दीड दिवसांच्या गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन

सावंतवाडी प्रतिनिधी माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “आमच्या घरची श्री गणेश मूर्ती शाडू मातीची होती आणि ती आम्ही नैसर्गिक कुंडांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केली. “गणेश विसर्जनाच्या वेळी आमदार…

Read More

युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणेश चतुर्थीनिमित्त घेतेले बाप्पांचे दर्शन

सावंतवाडी : भाजपचे धडाकेबाज युवा नेते आणि यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांनी बुधवारी सावंतवाडी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त स्नेहभेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या सुख- दुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब…

Read More

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

कणकवली (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून, तर श्री. धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करुन पूजा केली. त्यांच्या निवासस्थानी केसरकर कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात. आमदार दीपक केसरकर, यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गणेशाची आराधना केली. परंपरेनुसार त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून…

Read More

कुडाळ तालुक्यातील सा.बां.विभाग च्या २०२२ ते २०२५ मध्ये झालेल्या सर्वच रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी

रस्त्याची कामे होऊन सुद्धा रस्त्याची चाळण,कामामध्ये मोठा भ्रष्टाचार उप अभियंता पिसाळ यांची थेट सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री यांच्याकडे तक्रार करणार:अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (pwd) खात्या मार्फत झालेल्या २०२२ ते २०२५ पर्यंत झालेल्या सर्वच रस्ता कामांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जयकुमार…

Read More

💐.हार्दिक शुभेच्छा.💐 हार्दिक शुभेच्छा.💐 हार्दिक शुभेच्छा‌.💐

आमच्या असंख्य ठेवीदार,सभासद हितचिंतक आणि सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. श्री.मनिष दळवी (अध्यक्ष) श्री.अतुल काळसेकर (उपाध्यक्ष) तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद,जिल्हा बँक

Read More

शिवापुर,वसोली,दुकानवाड वासियांनी;आमदार निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता

दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत,ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाकडून करून घेतलेल्या कामाबद्दल जनतेत समाधान कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता शिवापूर, वसुली, दुकानवाड आंजीवडे , उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने अनुभवली आहे. सततच्या पावसामुळे ब्रिज पाण्यात…

Read More

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र* मुंबई प्रतिनिधी जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रानुसार ना. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी…

Read More

You cannot copy content of this page