…समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो
निवडणूकीच्या धामधूमीतही विशाल परब वारकरी संप्रदायाच्या यात्रेत भावविलीन..! सावंतवाडी प्रतिनिधी विशाल परब हे युवा नेतृत्व काही पारंपारिक राजकारणातील नव्हे. उद्योगाची जन्मजात आवड.. त्यात रतन टाटासारख्या जगद्विख्यात उद्योजकाचा बालपणापासून प्रभाव… आपली संपत्ती शतप्रतिशत वाढवण्यापेक्षा हा उद्योजक एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च का करतो याचे उत्तर तो कृतीतून शोधत गेला. त्याच्या कामाची दखल घेत भाजपाने त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश…
