मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका सोहळा कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या होणार रुग्णवाहिका लोकार्पण…

सावंतवाडी प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उद्या गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या होणार रुग्णवाहिका लोकार्पण…

सावंतवाडी प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उद्या गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.

Read More

माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हाच मला समजलेला जगण्याचा धर्म – येशू ख्रिस्ताचा संयम आणि शांतीप्रियता माझ्याही जीवनाचे मर्म!

ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन सावंतवाडी प्रतिनिधीधर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. धर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे मर्म असायला हवे. आमच्या सावंतवाडीतील ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी स्वतः देखील शांतीप्रिय…

Read More

दुध व्यवसाय करणाऱ्या लहानमोठ्या शेतकऱ्यांमध्ये श्वेतक्रांती घडवण्याची ताकद..!

सांगेलीच्या गिरिजानाथ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना विशाल परब यांनी भेट देत दिले प्रोत्साहन सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणीत मदत करणार असल्याची भूमिका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी घेतली आहे….

Read More

सावंतवाडीत टेंबेस्वामी जयंतीनिमित्त एकमुखी दत्त आणि टेंबेस्वामी मंदिरात भाजयूमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वाहिली स्वामींची पालखी!

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. काल श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

वेंगुर्ले येथे बॅ.बाळासाहेब खर्डेकर जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालजी परब यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा.. वेंगुर्ले प्रतिनिधीयेथील बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर आज बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. १४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली अशा गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख…

Read More

भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांना दिल्या शुभेच्छा..

प्रदेश कार्यालयात भेट घेत केली पक्षवाढीसंदर्भात चर्चा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल श्री अनुप मोरे यांची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ दिला आणि नियुक्ती बद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.सुशीलजी मेंगडे, मा.निखिलजी चव्हाण, मा.बादलजी…

Read More

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केला रामदास कदमांचा निषेध

रामदास कदम महायुतीत आग लावण्याचे काम करत आहेत सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध केला. काल रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाचे निमित्त करून खालच्या पातळीवरील टीका केली होती. वास्तविक पाहता मुंबई गोवा…

Read More

संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी….*

वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला सावरले! सावंतवाडी प्रतिनिधीवाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब…

Read More

You cannot copy content of this page