कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा कणकवली प्रतिनिधी कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ऱ्हास केला जात आहे. त्याबाबत वारंवार तक्रार…

Read More

वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे सेनेचे बाळू गावडे विजयी

शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ;विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले अभिनंदन ! सावंतवाडी प्रतिनिधी वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिंदे गटाच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले…

Read More

कुडाळात लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर कारवाई

कुडाळ प्रतिनिधी शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार हिंदू कॉलनी, मूळ रा पोहरे मशीवीवाडी ता. देवगड) यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय…

Read More

बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल…

Read More

देवस्थान जमिनीची खरेदी-विक्री बंद…

कोल्हापूर प्रतिनिधी देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीला यापुढे बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. याबाबत तातडीने शासनाचा अध्यादेशही काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले… यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. शेतकर्‍यांकडे कसण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनींची मुळातच खरेदी-विक्री करता येत नाही. खरेदी-विक्रीसाठी परवानगीची प्रक्रिया मोठी आहे. तरीही अशा…

Read More

हळदीचे नेरूर गावची कन्या अनिशा पालकर भारतात तिसरी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसलेल्या हळदीचे नेरूर या गावची सुकन्या असणाऱ्या कु. अनिशा आनंद पालकर हिने सी.बी.एस.सी. बोर्डात ९९.३०% गुण मिळवत भारतात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला इंग्लिश, मराठी व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून विज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयात प्रत्येकी ९९ गुण मिळाले आहेत. सी.बी.एस.सी. सारख्या…

Read More

💐प्रवेश..! प्रवेश..!प्रवेश..!

🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे *१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!* ▪️ सिव्हील इंजिनिअरिंग ▪️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ▪️ इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग *१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!* ▪️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ▪️ इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ▪️ कॉम्प्युटर सायन्स अँड…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेकडील कायम कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार

कार्यालयात दैनंदिन “लेट लतिफ” उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शिवसेनेच्या प्रसाद गावडेंची अधिष्ठातांकडे तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेवर कार्यरत कायम कर्मचारी कार्यालयीन वेळ व शिस्तीचे पालन करत नसून मनमानी कार्यपद्धतीने वागत असल्याचे वागत असून काही ठराविक कर्मचारी दैनंदिन सकाळी १०.४५ नंतरच कार्यालयात हजेरी लावतात असे दिसून आले आहे. याशिवाय हेच कर्मचारी दुपारी…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेकडील कायम कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार

कार्यालयात दैनंदिन “लेट लतिफ” उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शिवसेनेच्या प्रसाद गावडेंची अधिष्ठातांकडे तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेवर कार्यरत कायम कर्मचारी कार्यालयीन वेळ व शिस्तीचे पालन करत नसून मनमानी कार्यपद्धतीने वागत असल्याचे वागत असून काही ठराविक कर्मचारी दैनंदिन सकाळी १०.४५ नंतरच कार्यालयात हजेरी लावतात असे दिसून आले आहे. याशिवाय हेच कर्मचारी दुपारी…

Read More

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे भोवले, कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, कणकवली प्रांताधिकारी यांना खुलासा सादर करण्याची नोटीस माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता आरोप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी हेलिपॅड वर जात मुख्यमंत्र्यांचा दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांनी केला होता सत्कार मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सुरक्षेचा ढिसाळपणा समोर पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, कणकवली प्रांताधिकारी यांना खुलासा सादर करण्याची नोटीस माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता आरोप,मुख्यमंत्र्यांच्या…

Read More

You cannot copy content of this page