विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे जॉब रेडीनेस कोर्स यशस्वीरित्या संपन्न
कणकवली :युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल (ता. कणकवली) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने दि. १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत “वन वीक जॉब रेडीनेस प्रोग्राम ऑन एम्प्लॉयबिलिटी अँड डोमेन स्किल्स” या प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) व…
