दुष्काळग्रस्त ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटींची मदत जमा
जिल्ह्यातील ५१ हजार १०५ शेतकरी मदतीसाठी पात्र; उर्वरित शेतकऱ्यांना मदत वितरणाची कार्यवाही शासन स्तरावरून प्रगतीपथावर उर्वरीत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून आवाहन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत १९ कोटी ७५ हजार…
