बेकायदेशीर वह्या व पुस्तके विक्रीची सखोल चौकशी करा
जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी जि.प.अध्यक्ष यांचे वेधले लक्ष; शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे दिले आदेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये बेकायदेशीर वह्या पुस्तके व स्टेशनरी यांची विक्री करून पालक व विद्यार्थ्यांकडून अमाफ फी आकारली जात आहे या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी जि. प.अध्यक्ष यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून…
