कोमसाप सावंतवाडीकडून ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेच आयोजन

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेकडून मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक आणि महान पुरस्कर्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (सप्तशतकोत्तर) ७५१ व्या जयंती निमित्ताने ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी ही स्पर्धा होणार असून सावंतवाडी तालुका मर्यादीत ही स्पर्धा असणार आहे अशी माहिती शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांनी दिली. गोळुक अष्टमीच्या…

Read More

You cannot copy content of this page