बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया सावंतवाडी नागरी कृती समितीच्या कार्यक्रमात विशाल परब यांचे आवाहन’ सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. ‘श्री…

Read More

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान

मालवण प्रतिनिधी तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोमसाप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी स्वतः उपस्थित होते. यावेळी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याने…

Read More

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अर्चना अतुल बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान

कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल करमळीवाडी येथील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना अतुल बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला यावेळी माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर पंचायत समिती माजी सदस्य श्री अतुल बंगे, उपसरपंच सौ रश्मी रमाकांत वालावलकर,मोहन वालावलकर,सुमन वालावलकर, किशोर वालावलकर,दीपक वालावलकर, आत्माराम वालावलकर, विजय वालावलकर,वामन वालावलकर, रमाकांत वालावलकर, विष्णू वालावलकर, उल्हास वालावलकर…

Read More

You cannot copy content of this page