सिंधुदुर्ग जिल्ह्यात,काँग्रेसची सर्व तालुक्यात पुनर्बांधणी
तालुका स्थरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त नावांच्या शिफारसी कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असून, या निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे झाली. या अनुषंगाने महाराष्ट्र…
