गोठोसच्या सुपुत्राची शैक्षणिक भरारी:डॉ.विठ्ठल शिंदेनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएच.डी.पदवी संपादन..!

कुडाळ प्रतिनिधी गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून अविरत परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले…

Read More

व्हेल माशांच्या” उलटी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन वाहनांसह २.४६ कोटिंचा मुद्देमाल हस्तगत:आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.. कुडाळ प्रतिनिधी पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत…

Read More

रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन ‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची…

Read More

कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न..!

कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही मोहीम शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ‘राज हॉटेल जवळील अंडरपास’ परिसरात राबवण्यात आली.’ स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ हा संदेश देत या मोहिमेअंतर्गत परिसरातील…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग प्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या….

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची जि.प.सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट;रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष..

कुडाळ प्रतिनिधीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सदिच्छा भेटीदरम्यान श्री. रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे नवनियुक्त अधिष्ठातांचे लक्ष वेधले व या…

Read More

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंगसाठी;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन;मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्ताच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा मुंबई प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’…

Read More

“पत्रकारांची लेखणी रोखण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही!” COEP प्रकरणावरून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा प्रशासनाला इशारा

पुणे (प्रतिनिधी) पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात…

Read More

ऋषितुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण निरोप – डॉ. अरविंद खानोलकर यांना मळगाव वाचन मंदिरातर्फे वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मळगाव, सावंतवाडी बालरोगतज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कै. डॉ.अरविंद दत्तात्रय खानोलकर उर्फ सर्वांचे लाडके अरुण भाई (जन्म – १३ मार्च १९४४, मृत्यू – १७ ऑगस्ट २०२६) यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित या सभेत समाजातील विविध…

Read More

सिंधुदुर्गच्या विकासासाठी धडपडणारा नेता आमदार निलेश राणे यांच्या रूपाने मिळाल्याचा सार्थ अभिमान : रुपेश कानडे

घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी यशस्वी पाठपुरावा; कुडाळ-मालवणच्या विकासाला मिळाली नवी दिशा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारे नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या रूपाने कुडाळ-मालवण मतदारसंघाला मिळाले, याचा कार्यकर्ता म्हणूनच नव्हे तर एक सिंधुदुर्गकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह पर्यटकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या घोटगे-सोनवडे…

Read More

You cannot copy content of this page