मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हाचे लोकप्रिय मा.ना.नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी
Your blog category
शुभेच्छुक उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी
शुभेच्छुक श्री.मनीष दळवी अध्यक्ष:सिंधुदुर्ग जिल्हा बँक श्री.अतुल काळसेकर उपाध्यक्ष: जिल्हा बँक सिंधुदुर्ग आणि सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद
दोडामार्ग मधील घटना;जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण दोडामार्ग प्रतिनिधी दोडामार्ग शहरातील आठवडा बाजाराच्या गर्दीत रविवारी सायंकाळी एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरशः धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला संबंधित चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ७.३५ वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात काही…
केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान;प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे….
गोवा बनावटीच्या टाटा सुमोसह ३.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली प्रतिनिधी गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आंबोली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी दारू तस्करी उधळून लावली. आंबोली फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी टाटा सुमो वाहनासह तब्बल ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालवण…
आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळ्यामध्ये योगा करण्यात आली या योग दिनाच्या कार्यक्रमात महंत गावडे काका महाराज यांच्या अमोघ वाणीतून योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन मिळाले आजपर्यंत…
सिंधुदुर्ग प्रतिनिधी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.१७ जुन २०२६ रोजी पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे देहदान करण्यात आले. हिंदळे देवगड येथील श्री.गजानन गणपत राणे व त्यांची पत्नी सौ.गायत्री गजानन राणे यांचा पाच महीन्याचा अर्भक ज्याला शारीरीक व्यंग असल्याने डाँक्टरांच्या सल्यानुसार गर्भपात करणे गरजेचे होते.आणि हे ज्यावेळी सदर दापत्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी…
कणकवली प्रतिनिधी समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्मृतिदिन कार्यक्रम कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन…
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकी निकाल जाहीर… सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील 261 पैकी 251 विद्यार्थी उत्तीर्ण होत 96.17% निकालाची नोंद झाली आहे._ _यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग…
You cannot copy content of this page