संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न
दि. 10 जुलै 2026 रोजी शाळेत विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात व लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणुकीत शाळेतील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. प्रचारानंतर मतदान प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही मूल्यांचा अनुभव घेतला. मतदानासाठी मोबाईलवर EVM मशीन प्रणालीचा वापर केले गेला. विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता….
