नारुर महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोंबर ला नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

कुडाळ प्रतिनिधी नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या महालक्ष्मी मंदिरात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावण मासानंतर नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना…

Read More

सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणारे न्यायालयात नाकावर का आपटतात..

बांधकाम करण्यास मनाई केलेला आदेश न्यायालयाकडून रद्द स्थानिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आंदोलनात का नाहीत दोडामार्गसासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणारे त्यांचे म्हणणे मे.न्यायालयात समक्ष सिद्द करण्यास असमर्थ ठरण आहेत ,सासोली जमीन वाद मोठ्या प्रमाणावर चिघळलेला असताना. सासोलीतील लोकांवर अन्याय होतोय म्हणारे मे. दिवाणी न्यायालया समक्ष का असमथ ठरत आहेत? असा सवाल आता निर्माण होत आहे….

Read More

श्रृतीका मोर्ये हीने पं पु नामदेव महाराज यांच्या पुण्यभुमीतुन आंदुर्ले गावची कन्या म्हणून अभिमानास्पद नाव कमवले:आमदार वैभव नाईक!

कुडाळ (प्रतिनिधी) आंदुर्ले गावची कन्या आणि पखवाज विशारद आनंद मोर्ये यांची कन्या कु श्रृतिका मोर्ये हीने युवा कला स्पर्धेत पखवाज वादनात यश संपादन केले ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे असे गौरवोद्गार कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी काढले! श्रृतीका मोर्ये हीचा शाल श्रीफळ देऊन आम नाईक यांनी आंदुर्ले येथे तिच्या निवासस्थानी जाऊन सन्मान…

Read More

तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन* कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तेर्सेबांबर्डे येथील मनसे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव न चा विजय निश्चित असून, वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री हाणार असल्याचा विश्वास व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा…

Read More

जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा

कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्रः मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्य…

Read More

तळगाव उपसरपंचसह उबाठा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे. मालवण तालुक्यातील तळगाव येथील उबाठा…

Read More

मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’वर २९ रोजी मार्गदर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ यावर २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मुले, आई- वडील, आजी-आजोबा आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम असून सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त…

Read More

कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी युवा पिढी माफ करणार नाही

आशिष सुभेदार:मुलांचे होणारे नुकसान याला जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे…

Read More

आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्या :- मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु आमची कागदपत्रे मराठा म्हणून गणना होणार असेल, तर सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको.आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत कुडाळ येथे केली. मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आता कुणबी…

Read More

संजू परब यांनी त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करावेत:दीपक केसरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी म्हटलेल्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. याबाबत त्यांनाच विचारल तर अधिक योग्य ठरेल. त्यामुळे ते लॅंडमाफीया कोण ? हे त्यांनाच विचाराव. त्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. संजू परब यांना त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करायला सांगावेत. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असतील तर लोकांना दाखवावेत अस विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

You cannot copy content of this page