कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम

साईश डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथ वर्षाचा विद्यार्थी* सावंतवाडी प्रतिनिधी कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी आयोजित केलेल्या रील स्पर्धेत डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील रहिवासी सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले बांदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पा’चे दर्शन…

बांदा प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंडळाच्या वतीने मंत्री केसरकर यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. दरवर्षी मंत्री केसरकर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या…

Read More

कृषि विभागातील कर्मचार्यांवर २० वर्षांपासून अन्याय

कृषि सेवक कालावधी रद्द करा – कृषिसेवकांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सध्याचे महायुती सरकार सर्वांसाठी योजना आणत आहे, मग कृषि विभागातील कर्मचाऱ्यांनीच काय पाप केले आहे असा संतप्त सवाल कृषि सेवकांकडून उपस्थित केला जात आहे. कृषि खात्यात 2004 सालापासून थेट कृषि सहायक पदी भरती केली जात नाही. पदभरती मध्ये आधी तीन वर्षे कृषि सेवक म्हणून काम…

Read More

सुक्या सुंगटाची कढी’ ही कादंबरी म्हणजे एक निराळे धाडस;माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके

मालवणात ‘सुक्या सुंगटाची कढी’ या पहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न. शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो आणि मान्यवरांनी कादंबरीला दिल्या सदिच्छा मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या ‘विघ्नेश पुस्तक भांडार’ प्रकाशनाच्या पुस्तकाचा…

Read More

खासदार नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन..

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी घेतले यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी समृद्धी आणि त्यांची भरभराट होऊ अशी मागणी गणरायासमोर खासदार नारायण राणे यांनी केली तसेच यावेळी…

Read More

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा नव्याने 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी मुंबई प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…

कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले यावेळी त्यांनी गणरायासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला सुखी, समृद्ध कर असे मागणे केले. मुंबई लालबाग मधील राजाचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जिल्ह्यामध्ये व्हावे यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना…

Read More

भाजपाची पुन्हा नव्या संघटनपर्वाकडे वाटचाल..!

२५ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी सदस्यता नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे:भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे आवाहन सिंधुदुर्ग प्रतिनिधी दिनांक २ सप्टेंबरपासून देशभरात सर्वत्र भाजपा सदस्यत्व मोहीम सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या सदस्यत्वाचे २ सप्टेंबरनंतर पुन्हा नुतनीकरण करायचे आहे. भाजपाच्या वतीने “सदस्यता…

Read More

रुग्णालय हे मंदिर समजून वस्तू स्वरूपात भेट दिल्यास पुण्य पदरी मिळते

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत जाण्याकरिता त्याचप्रमाणे व्यायाम घेण्याकरिता वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र रुग्णालयाला भेट दिली असून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी त्यांचे आभार मानले आहे….

Read More

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक नको,

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू: जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत. तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा…

Read More

You cannot copy content of this page