ठळक घडामोडी

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या तब्येतीबद्दल अद्याप…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७३ लिपिक पदांची भरती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारालाच प्राधान्य तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरु जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली पत्रकार परिषदेत माहीती सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीमुळे रिक्त झालेल्या ७३ लिपिक पदांच्या भरतीसाठी सहकार खात्याकडून मान्यता मिळाली असून, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस संस्थेमार्फत…

Read More

गणपती उत्सव आटोपून मराठा आंदोलनात दाखल; सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडेंनी कार्यकर्त्यांचे मानले जाहीर आभार

मराठा समाज बांधवाना व्हाट्सअपच्या माध्यमातून आदोलनात सहभागी होण्यासाठी केले होते आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी गणपती उत्सवाचा पारंपरिक उत्साह असूनही मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील गणपती दीड दिवस ठेवून थेट सह्याद्री पट्ट्याकडे धाव घेतली. या त्याग आणि लढाऊ वृत्तीबद्दल सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी कार्यकर्त्यांचे…

Read More

कुडाळ बसस्थानकात आम.निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल चार्जिंग च्या समस्येला सामोरे जावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून…

Read More

सिंधुदुर्ग राजाचे सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी दर्शन घेतले…

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी दर्शन घेतले आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले. सिंधुदुर्ग राजाच्या चरणी अनेक अभिनेते राजकीय नेते नतमस्तक होत असतात आणि श्रींचे आशीर्वाद घेत असतात सिंधुदुर्ग राजाच्या चरणी प्रसिद्ध अभिनेत्या पुष्कर श्रोत्री हे नतमस्तक झाले त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी अभिनेते…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली भेट

जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा सिंधुदुर्ग प्रतिनिधी नुकत्याच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीच्या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, चालू प्रकल्प, जनतेच्या सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांवर चर्चा झाली. पालकमंत्री श्री राणे यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करताना, “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा…

Read More

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना “कमवा व शिका” योजनेतून मिळणार दोन हजार रुपये

कोकणात राज्यभरातील मुलींना उच्च शिक्षण घेत असताना नक्कीच या योजनेचा फायदा होणार.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणी येवू नयेत, यासाठी कमवा व शिका योजनेतून सुधारणा करून दरमहा दोन हजार रुपये देण्याचा प्रस्ताव असून काहीच दिवसापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यासंबंधी माहिती जाहीर केली होती. या योजनेस मान्यता मिळाल्यास…

Read More

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी- गावतळेवाडी येथे घेतले गणेश दर्शन…

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी-गावतळेवाडी आणि गोलतुवाडी येथील घरोगरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे, सागर राणे, संदेश राणे, परशुराम राणे, जयेश राणे, रवींद्र राणे, दिलीप राणे किरण राणे हे उपस्थित होते. परब यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते

Read More

तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार” चा इफेक्ट ;35 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घरात आली लाईट

हळदीचे नेरूर(चाफेली)येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार सरपंच दीप्ती सावंत, ग्रा.पं.सदस्य व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना यश शिवापूर प्रतिनिधी 35 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर चाफेली येथील सीताबाई रामा जंगले या वयोवृध्द महिलेच्या घरात विद्युत कनेक्शन पूर्ण झाले….

Read More

You cannot copy content of this page