ॲड.यशवर्धन जयराज राणे यांनी साळगांव प्राथमिक शाळा नं.१ ची पाहणी करत मदतीचा हात केला पुढे..
युवा फोरमच्या माध्यमातून साळगाव शाळेला मदत.. कुडाळ (प्रतिनिधी)साळगावमध्ये युवा फोरम इंडिया टीमने विविध शाळांमध्ये वह्या वाटप करत असताना, साळगाव प्राथमिक शाळा क्र. १ च्या इमारतीच्या छपराची समस्या आणि दुरुस्तीची तातडीची गरज उघड झाली. शाळेच्या कर्मचारी आणि स्थानिकांनी ही समस्या युवा फोरम इंडिया सदस्य श्री. भूषण गावडे, शुभम सिंदगीकर आणि भूषण मेस्त्री यांच्या समोर मांडली. त्यांनी…
