ठळक घडामोडी

प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिसरा संशयित ताब्यात.!

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला पोलिसांनी…

Read More

चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी

*शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा 6 विरूद्ध 2 मतांनी केला पराभ* मालवण प्रतिनिधी तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशीकांत नाटेकर यांचा 6 विरूद्ध 2 मतांनी दणदणीत पराभव केला. एक मत बाद ठरविण्यात आले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक…

Read More

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी साटम यांची नियुक्ती..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते – फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे…

Read More

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक… मुंबई प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक…

Read More

मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ:15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या मुंबई प्रतिनिधी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना आज विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्यांना मत्स्य व्यवसाय खात्यात प्रथमच मंजुरी मिळाली आहे. पावसाळी अधिवेशनात मत्स्य व्यवसाय विभागाच्या…

Read More

माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नित्यनिकेतन सेवा केंद्र सावंतवाडी येथे “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न..

सावंतवाडी येथील नित्यनिकेतन सेवा केंद्रात माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समीर नाईक NYK जाधव, जयराम जाधव त्याचबरोबर पब्लिक रिलेशन फाउंडेशन च्या संस्थापक सौ. फिजा मकनदार व नित्यनिकेतन सेवा केंद्राच्या सिस्टर हेल्मा उपस्थित होत्या….

Read More

स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आणि शेतीची नासधूस करणा-या गव्या रेंड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता हुमरमळा येथे बैठक आयोजित

कुडाळ प्रतिनिधी सध्या स्मार्ट मिटर गुपचूप बसवून भरमसाठ बिले ग्राहकांना येत आहेत यामुळे विज ग्राहकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असुन हे स्मार्ट मिटर काढुन टाकुन आमचे जुनेच मिटर बसवावेत या मागणीसाठी विचार विनिमय करण्यासाठी माड्याची वाडी, पाट, आंदुर्ले, हुमरमळा या गावातील विज ग्राहकांची बैठक आणि हुमरमळा वालावल गावातील तसेच चेंदवण पडोसवाडी येथील शेतक-यांची शेती गव्या…

Read More

माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नित्यनिकेतन सेवा केंद्र सावंतवाडी येथे “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न..

सावंतवाडी येथील नित्यनिकेतन सेवा केंद्रात माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समीर नाईक NYK जाधव, जयराम जाधव त्याचबरोबर पब्लिक रिलेशन फाउंडेशन च्या संस्थापक सौ. फिजा मकनदार व नित्यनिकेतन सेवा केंद्राच्या सिस्टर हेल्मा उपस्थित होत्या….

Read More

समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एस टी बाजूला घसरली

सुदैवाने प्रवासी बचावले,कोणतीही जीवितहानी झाली नाही वेंगुर्ला प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी…

Read More

कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विकास कामांवर प्रभावित होवून गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. हा…

Read More

You cannot copy content of this page