वाळू माफिया,मायनिंग माफिया तसेच अवैद्य धंद्याविरोधात महसूलमंत्री यांनी कारवाई करून दाखवल्यास निश्चितपणे आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू

संदेश पारकर:अवैध मायनिंगवाल्याचा आका कोण?कारवाई न झाल्यास आम्ही जन आंदोलन छेडू सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्या सर्वांची श्वेतपत्रिका शासनाने काढावी आणि त्यात जर स्थानिक शेतकऱ्यांची नावे गायब झाली असतील तर संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी…

Read More

सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे स्वागत स्वीकारले. या वेळी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत पक्षाच्या…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ..

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. या ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्या हुमरमळा येथे रास्तारोको आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी सहभागी होण्याचे मा. आ. वैभव नाईक यांचे आवाहन गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही.हा रस्ता खड्डेमय झाला आहे.अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही.सद्यस्थितीत कामाची गती…

Read More

तिरंग्याची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया

संदीप गावडे; सावंतवाडीत आयोजित “तिरंगा रॅली” ला उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी प्रतिनिधी तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते तथा हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आज येथे केले. भाजपच्या माध्यमातून आज सावंतवाडी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…

Read More

भाजपच्या महिला मोर्चा कुडाळ आयोजित ‘चला मंगळागौर’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कुडाळ प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित चला मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ. श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, राज्य परिषद सदस्य सौ. संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर मंडल अध्यक्षा सौ आरती पाटील, सौ. सुप्रिया वालावलकर, सरचिटणीस…

Read More

कबूलयतदार जमीन लवकरच वाटपा साठी उपलब्ध करून देणार..

महसूल मंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे यांची ग्वाही सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली,चौकूळ व गेळे तील कबूलयतदार जमिनी वरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार. आंबोली सरपंच यांनी निवेदन देत गावाची सामाजिक परिस्थिती वर्णन केली, व सदर विषय सुमारे 30 वर्षे प्रलंबित राहिल्या मुळे येथील ग्रामस्थ मंडळीना होणारा त्रासा बाबत सविस्तर…

Read More

कालेली गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसिकरण.!

कालेली सरपंच सुधाकर पडकील यांचा पुढाकार! माणगाव दि ११;- कालेली गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून कालेली गावचे सरपंच सुधाकर पडकील यांच्या पुढाकाराने आज ७५ जनावरांना लसिकरण करण्यात आले कालेली गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये म्हणून मा आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आज पशुधन पर्यवेक्षक सौ.निकीता तांबे…

Read More

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार सिंधुदुर्ग प्रतिनिधी कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबई -सिंधुदुर्ग – मुंबई ही महत्त्वपूर्ण विमान सेवा तातडीने सुरु करण्याची…

Read More

सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…

हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार. सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा…

Read More

You cannot copy content of this page