ठळक घडामोडी

सावधान.! – राज्यात कोरोना संसर्गात मोठी वाढ !

पुणे प्रतिनिधी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत आणखी ४३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ८ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकूण २४२ रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४३ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका…

Read More

माणगाव दत्त मंदिर न्यासतर्फे ॲड. बालाजी रणशूर यांचा सत्कार

माणगाव प्रतिनिधी माणगाव येथील दत्तमंदिर न्यासतर्फे सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर यांचा न्यासाचे माजी अध्यक्ष रा. ज. गणपत्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ रणशूर, न्यासचे अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दीपक साधले, उपाध्यक्ष महेश बांदेकर, विश्वस्त चव्हाण, नाईक, गुरु गणपत्ये आधी उपस्थित होते. वकील रणशूर हे…

Read More

दारू वाहतूक प्रकरणी पुण्यातील दोघे ताब्यात,सकाळी सव्वा नऊ सुमारास कारवाई

आंबोली पोलिसांची कारवाई; गाडीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त… आंबोली प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात आली असून गाडीसह एकूण ७ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

Read More

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा आणि झटपट रिझल्ट

माणगाव प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर,वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे,अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या. नदीतील गाळ काढून त्या पुलावरून वाहणारे पाणी बंद करा आणि वाहतूक सुरू करून द्या. अशा स्पष्ट सूचना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा…

Read More

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार,खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि…

Read More

आंबेरी निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण,नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय

संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी व्हावी,निवजे वासियांची मागणी माणगाव (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यातील आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे निवजे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी,रुग्ण,तसेच तातडीच्या कामासाठी माणगाव येथे येणाऱ्या नागरिकांची प्रचंड प्रमाणत गैरसोय झाली आहे. आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील ओहोळावरील पूल जीर्ण झाला होता.या पुलाचे काम मंजूर झाल्याने येथील नागरिकांनी…

Read More

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग,तरुणांच्या प्रसंगवधाने मोठा अनर्थ टळला

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटने आग लागण्याची माहिती मिळाली. आग लागल्याची माहिती ग्रामस्थांना मिळतात आग विझविण्यासाठी देऊळवाडी, घोगळवाडीतील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टळला आहे. गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या…

Read More

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावस फटका करुळ घाटाला बसला. घाटातील यु आकाराच्या वळण, आज सकाळी मोठी दरड रस्त्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लांब पाल्याच्या एसटी भुईबावडा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

Read More

क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा

क्रीडा विभागाची बैठक घेत आमदार निलेश राणे यांनी दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधी कुडाळ क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा संदर्भातील बैठक कुडाळ तहसील कार्यालय येथे झाली. कुडाळ तालुका क्रीडा विभागाची…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदी मोहन दहीकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे

Read More

You cannot copy content of this page