निवडून आल्यावर विधिमंडळात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात पहिला आवाज उठवणार:विशाल परब यांचा मंगेशकर तळवणेकर यांना शब्द
शेतकऱ्याने एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल मंत्री केसरकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही दखल न घेतल्याने 23 तारीखला “आमदार बदलो” शेतकरी मेळाव्यात मंगेश तळवनेकर यांनी घेतली भूमिका सावंतवाडी प्रतिनिधी एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल वारंवार मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधून देखील दखल न घेतल्याने 23 तारीख…
