सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला मा.आ.वैभव नाईक यांची उपस्थिती

सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब,…

Read More

शासकीय भात खरेदीसाठी ऑनलाइन सातबाराची अट न ठेवता हस्तलिखित सातबारांना स्वीकृती द्या व भात खरेदीची मुदत वाढवा

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांजवळ मागणी. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई- पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या या बाबतची मागणी आज आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ…

Read More

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित

प्रसाद गावडे:कामगार अधिकाऱ्यांनी तीस दिवसांत 80% प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याच्या शब्दांनंतर कृती समितीकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे 6321 लाभाचे प्रस्ताव,10423 नोंदणी व 760 नूतनीकरण अर्ज मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हा सुविधा केंद्रात 3 जानेवारीला आंदोलनाचा…

Read More

वन्यप्राणी माकडांचा बंदोबस्त करा..

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर भातशेती व इतर पिकांचेही गवारेडे व अन्य वन्य प्राण्यांपासुनही नुकसान होत आहे. याबाबतीत शासन स्तरावर शेतकऱ्यांना योग्य आर्थिक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थीनीवर क्रीडा विभागाकडून अन्याय माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांचा आरोप सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर इ- मेल द्वारे कळविण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच सदर विद्यार्थिनीला “उपस्थित प्रमाणपत्र” देऊन…

Read More

आरोस विद्या विकास हायस्कूल चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून तुम्ही काहीही बना पण सर्वात प्रथम उत्तम माणूस बना, राष्ट्राचं कल्याण…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकानिहाय कार्यकारिणींच्या बैठका गुरुवार ०२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात होणार आहे. दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची बैठक शिवसेना शाखा दोडामार्ग येथे तर सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू…

Read More

प्रा.रुपेश पाटील यांचे अभिनेते संजय खापरे यांनी केले कौतुक.!

कोल्हापूर येथील संमेलनात प्रा. रुपेश पाटील यांनी खुमासदार सूत्रसंचालनाने जिंकली मने. कोल्हापूर प्रतिनिधी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्याते प्रा . रुपेश पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात संपन्न झालेल्या आई महालक्ष्मी संमेलन २०२४- या रंगारंग सोहळ्याचे आपल्या अनोख्या, ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून…

Read More

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा.आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा* कुडाळ प्रतिनिधी लायन्स क्लब कुडाळच्या वतीने कुडाळ हायस्कुल मैदान येथे सिंधू लायन्स ऑटो एक्सपो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक आणि शैक्षणिक…

Read More

You cannot copy content of this page