नेरूर ग्रामविकास आघाडी” व शिवसेना उबाठा (पक्ष) पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रुपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ..
नेरूर ची एकजूट हीच या पॅनलची ताकद:रुपेश पावसकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नेरूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे आता अधिक रंजक झाली आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचक्रोशीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी’ या नवीन पॅनलची घोषणा केली आहे. गुरुवारी नेरूर येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर…
