माजगाव मतदार संघातून विक्रांत सावंत यांनी केला प्रचाराचा शुभारंभ…
सावंतवाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आज सकाळी माजगाव येथील देवस्थानांत…
