जिल्ह्यातील सर्व शाळांना १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे

Read More

अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन

कणकवली प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी आणि परबवाडी प्रभागातील ६० महिलांना श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शनासाठी पाठवण्यात आले. गेली १२ वर्षांहून अधिक काळ नाईक हे हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी या महिलांना देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी रवाना करण्यात आले.

Read More

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा,मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग प्रतिनिधी बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन विषयावर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, संबंधित संचालक, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेतला….

Read More

कबुलायतदार जमीन प्रश्न सुटवण्यात आमदार केसरकर यांचा सिंहाचा वाटा

संजू परब:खोट्या दिखाव्याने निवडणुका जिंकता येत नाहीत सावंतवाडी प्रतिनिधी गेळे गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे सुटला असून गतवर्षीच तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गेळे गावातील सातबाऱ्याचे वाटप झाले होते. तरीदेखील भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे “गेळे गाव महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदीतून…

Read More

सिंधुदुर्गातील युवकांना हाताला काम न देऊ शकणारे पालकमंत्री हात तोडायची भाषा करतात

जिल्ह्यातील वाळू व्यवसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश देण्यापेक्षा शाश्वत उद्योगधंदे आणावेत:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल स्वातंत्र्यदिनीच वाळू व्यावसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.युवक म्हणजे देशाचं भविष्य असं नेहमी म्हटलं जातं. परंतु ज्यांच्या हातात आज भविष्य घडविण्याची ताकद आहे त्यां युवकांना राज्यकर्ते दुर्लक्षित करत आहेत ही शोकांतिका…

Read More

चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या उत्तरा धुरी यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकारी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर व प्रवीण भरडकर यांच्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्याने…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना…

Read More

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे:पालकमंत्री नितेश राणे

अतुल बंगे यांचा भंडारी समाजासाठी असलेला पाठपुरावा राजकारणापलीकडचा ना नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात हातभार होता ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा असल्याने आज नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्यावत बनवलेल्या…

Read More

महादेवाचे केरवडे ग्रामस्थांचे विद्युत वितरण कार्यालय माणगाव येथे ट्रान्सफॉर्मर नवीन जोडणीसाठी उपोषण

सहाय्यक अभियंता श्री शेळके यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफॉर्मर नवीन बसविण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामस्थांना देण्यात आले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावामध्ये विजेची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विज खंडिततेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.डोंगराळ आणि दुर्मिळ भागात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे.ग्रामस्थांची नाराजी मोठी दिसून येत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर ला निधी मंजूर…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

सिंधुदुर्ग प्रतिनिधी स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…

Read More

You cannot copy content of this page