रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ..
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्बी हंगाममध्ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्लक असल्याकारणाने शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर…
