ठळक घडामोडी

आमदार निलेश राणेंकडून भाजपाकडून कणकवली शहरात झालेल्या बोगस मतदार नोंदणीचा पर्दाफाश.

समीर नलावडे यांच्या मालकीच्या घर नंबर- ३८९ च्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद. कणकवली प्रतिनिधी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून एक्स या सोशल मीडिया प्रसार माध्यमावरून आमदार निलेश राणे यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. सोबतच कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याजवळ या प्रकरणाची तक्रार करत…

Read More

नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

कुडाळ प्रतिनिधी नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव 25 देव दिपाली निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी कौल डोंगर जत्रौत्सव साजरा करण्यात आला या जत्रौत्सवाच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती.या निमित्ताने आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रासादिक भजन मंडळ पोखरण बुवा श्री समीर कदम तसेच विरुद्ध गुरुदत्त…

Read More

वेंगुर्ला वेतोबाच्या चरणी विशाल परब नतमस्तक..

वेंगुर्ला प्रतिनिधीआरवलीच्या ऐतिहासिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांचे वेतोबा मंदिरात दर्शन; ग्रामस्थांशी साधला संवाद कोकणचा जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक उत्सवानिमित्त भाजप युवा नेते श्री. विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला.श्री. विशालजी परब यांनी…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन मध्ये बाल दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस आहे.पंडित नेहरू मुलांना खूप प्रेम करायचे आणि त्यांच्या शिक्षण व कल्याणासाठी खूप प्रयत्नशील असायचे.आजची मुले हे उद्याचे देशाचे भविष्य ही त्यांची धारणा होती. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात…

Read More

हरकूळ बु.सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून,कामावर प्रेरित होऊन,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष…

Read More

एकच ध्यास सावंतवाडीचा विकास,हा माझा नारा

जनतेचा मला पाठिंबा,मागे अपक्ष लढून भाजपला पाठिंबा दिला ,आता लढणार विजय मिळवणार:सौ. अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी प्रतिनिधी नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. “माझे शहर माझी जबाबदारी, एकच ध्यास सावंतवाडीचा विकास”, हा माझा नारा आहे. तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही. माझे मतदार मला आशीर्वाद देतील असा विश्वास नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपनगराध्यक्षा…

Read More

कुडाळ तालुक्यातील गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचण्यासाठी शिबिराचे आयोजन करा:शिवसेना संपर्क प्रमुख अतुल बंगे

नुतन तहसीलदार सचिन पाटील यांचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने केले स्वागत! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तहसीलदारांनी गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचवण्यासाठी महसुलची यंत्रणेचे सहकार्य देऊन योजना प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी कुडाळ नुतन तहसीलदार श्री सचिन पाटील यांच्याकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी केली…

Read More

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी विरोधकांना मोठा धक्का.!

खासकीलवाडा,चितारआळीतील शेकडो जणांचा भाजपमध्ये प्रवेश सावंतवाडी प्रतिनिधी शहरातील खासकीलवाडा व चितारआळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदीका परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला….

Read More

कणकवलीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रचारात घेतली चांगलीच आघाडी.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला असून आज कणकवली शहरात भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपने आपल्या प्रचाराचा वेग अधिक वाढवला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत प्रभाग क्रमांक ६ च्या उमेदवार स्नेहा अंधारी आणि प्रभाग क्रमांक…

Read More

नितेश राणेंनी आपले 10 उमेदवार मागे घ्यावे आम्ही आमचे 10 उमेदवार मागे घेतो

अजूनही वेळ गेलेली नाही; 3 डिसेंबरला 21× 0 नवल वाटायला नको सावंतवाडी प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. युवराज्ञींना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले…

Read More

You cannot copy content of this page